Friday, July 1, 2016

... ... नीज ....... .. Asleep


. . . नीज . . .
Asleep


The moon says go to bed, it's night.


. . . नीज . . .
Asleep




तारे लुकलुकती अंबरात
चांद म्हणे झाली रात..॥धृ॥
.
थकवा घेऊनी नीज आता
वाच न्ं ऐक थोड्या कथा
पुन्हा करु आपण बाता
विझत आली सांजवात..॥१॥
चांद म्हणे झाली रात...
.
निजल्या गाई म्हशी गोठ्यात
गेला सुर्य निपचिप तोट्यात
बिस्ता-यांच्या पंगती रंगल्या ओठ्यात
दाटू दे निज काही गात॥२॥
चांद म्हणे झाली रात...
.
....मनोज भिलारे
( असचं काहीतरी )
दि. ३०.०८.२०१५ —





Other Resources:

During sleep, your immune system releases proteins called cytokines. Not only do they help promote sleep, but cytokines are important for controlling the growth and activity of cells in your immune system.

No comments: