Monday, July 11, 2016

❇ ❇ साजणे ❇ ❇


❇ ❇ साजणे ❇ ❇
Close girlfriend or wife


'Sajani' in Marathi means close girlfriend or wife

    This poem is about a wife who is with her husband in every crisis. She understands her husband for the rest of her life and stands firmly behind him


साजणी 'Sajani' in Marathi means close girlfriend or wife




या वादळाला दे साथ तू,
साजणे दे हातात हात तू॥धृ॥
.
आधार माझ्या मोडक्या छपराचा,
सुगंध माझ्या मळक्या सद-याचा,
दिवा उजळविणारा अंधकार घराचा,
प्रत्येक दुःखावर दे मात तू॥१॥
साजणे दे हातात हात तू...
.
सापडल्या न हरविल्या वाटा,
मोडल्या पायीचा काढशी काटा,
भरून देशी हरेक घाटा,
थकलेल्या मनाची विसावणारी रात तू॥२॥
साजणे दे हातात हात तू....
.
होतेस सोबत गर्दीत या,
सुखद वेदना दर्दीत या,
दवा होशी सर्दीत या,
माझ्या अंधाराची प्रभात तू॥३॥
साजणे दे हातात हात तू....
.
......मदि. भिलारे
( तिच्या रूमालावर )
दि. ०६.१२.२०१५

Other Resources:

If your spouse is suffering through a midlife crisis and the thought of your marriage..

for yourself that will help you in your daily life and any future relationship.

No comments: