Friday, July 15, 2016

दवाखाना

दवाखाना 
Dispensary/ Hospital



This poem about joy and services in Dispensary (Best holidays in hospital)



Dispensary/ Hospital


शांतपणा, निवांतपणा
फक्त दवाखाना ..॥धृ॥
.
सुट्टीचे कारण द्यायला नको
कशाचाही त्रास घ्यायला नको
फक्त औषधांचा डोस घोळताना॥१॥
.
वेळेत डबा, जेवण पोटभर
फिकीर सर्वांना आपण बेफिकीरीवर
सर्व सुख निवांत लोळताना॥२॥
.
पहावे छान छान देखावे
नसते असे कोणी टोकावे
फक्त विचार मनात रुळताना॥३॥
.
विविध खाऊ नी रोज फुले
शांत शेजारी बसणारी मुले
तयांचे दुःख झुरताना॥४॥
.
.....मदि. भिलारे
(असचं काहीतरी )
दि. २६.०८.२०१५ —



Other Resources:

A dispensary is an office in a school, hospital, industrial plant, or other organization that dispenses medications, medical supplies, and in some cases even medical and dental treatment. (Wikipedia)


No comments: