ओळख
Identity
This poem tells about people who create identity for no reason. They give us unnecessary trouble
अरे कोण मी अन् कोण तू
काय ओळख आपली सांग तू...
रोज येतात असे अनोळखी बरेच
नवनवे चेहरे नाती बनवायला
त्यांना येतात तरी कोठे निभवायला
पहीली भेट आपली सांग तू...
काय ओळख आपली सांग तू...
.
असा उगाच अंगलट येऊ नको
माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नको
कामापुरती लाडीगोडी लावू नको
नाते काय आपले सांग तू....
काय ओळख आपली सांग तू...
.
मी कामाचा नाही तसा तुझ्याही
असा वेड्या मागे लागू नको
माझ्याशी लगटीने वागू नको
व्यवहार कसले आपले सांग तू...
काय ओळख आपली सांग तू...
.
कालबाह्य नाती तोडली कधीच
हाय हॅलो फेसबुकावर करु नको
माझ्या प्रतिसादाचा मोह तू धरू नको
काहीतरी संदर्भ आपले सांग तू....
काय ओळख आपली सांग तू...
.
...... मदि. भिलारे
दि. 17'05'2016
![]() |
ओळख Identity |
अरे कोण मी अन् कोण तू
काय ओळख आपली सांग तू...
रोज येतात असे अनोळखी बरेच
नवनवे चेहरे नाती बनवायला
त्यांना येतात तरी कोठे निभवायला
पहीली भेट आपली सांग तू...
काय ओळख आपली सांग तू...
.
असा उगाच अंगलट येऊ नको
माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नको
कामापुरती लाडीगोडी लावू नको
नाते काय आपले सांग तू....
काय ओळख आपली सांग तू...
.
मी कामाचा नाही तसा तुझ्याही
असा वेड्या मागे लागू नको
माझ्याशी लगटीने वागू नको
व्यवहार कसले आपले सांग तू...
काय ओळख आपली सांग तू...
.
कालबाह्य नाती तोडली कधीच
हाय हॅलो फेसबुकावर करु नको
माझ्या प्रतिसादाचा मोह तू धरू नको
काहीतरी संदर्भ आपले सांग तू....
काय ओळख आपली सांग तू...
.
...... मदि. भिलारे
दि. 17'05'2016
Other Resources:
Search on google
· * Many readers will already know that I retired from Microsoft after twenty years working as Chief Architect of Identity.
· * I had to wait to carve out time to blog about this subject and, in th. ... And, here is the point of this blog: that your biography.

No comments:
Post a Comment