आयुष्याला गाठायाला
Life must be achieved
थांब आयुष्या मलाही नटायाला हवे,
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे॥धृ॥
.
मांडलेस सारे नात्यांचे व्यवहार रे,
फेडले किती अन् तरीही कर्जात रे,
साठवावी म्हणतो शिल्लक बेकार रे,
तुझेच चेक दिलेले वटायाला हवे.॥१॥
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे....
.
केल्या वाळल्या लडतरी मी अशाच रे,
हजारात निस्तरल्या साऱ्या तश्याच रे,
आल्या अंगलट यडपट नशाच रे,
मुंडीवर येण्याआधी कटायला हवे.॥२॥
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे. ....
.
शोधूतरी किती मार्ग नवे रोज रे,
संपले किती दिस तूही जरा मोज रे,
आठवांत कशी जुन्या होती ना मौज रे,
जुने थोडे नव्यानेच रटायला हवे.॥३॥
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे...
.
झेलून तोलून जिंदगीच जगलो रे,
मनाप्रमाणे माझ्याच मस्त वागलो रे,
लहान मोठ्या कोणालाच ना त्यागलो रे,
हे जगणे आयुष्याला पटायला हवे.॥४॥
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे...
.
आयुष्यभर लढलोही अन् रडलो रे,
कधी बेभान धावलो अन् पडलो रे,
पालवी होत फुटलो कधी खुडलो रे,
आतासे मरणालाही तटायाला हवे...
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे...
.
......मदि. भिलारे
दि. १०'०४'२०१६
.
Other Recourses:I struggled all my life and cried,
Sometimes I run like crazy, sometimes I fall
Sometimes I have new leaves, sometimes someone cuts
Now we want to fight to the death ...
Life should also be achieved ...
थांब आयुष्या मलाही नटायाला हवे,
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे॥धृ॥
.
मांडलेस सारे नात्यांचे व्यवहार रे,
फेडले किती अन् तरीही कर्जात रे,
साठवावी म्हणतो शिल्लक बेकार रे,
तुझेच चेक दिलेले वटायाला हवे.॥१॥
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे....
.
केल्या वाळल्या लडतरी मी अशाच रे,
हजारात निस्तरल्या साऱ्या तश्याच रे,
आल्या अंगलट यडपट नशाच रे,
मुंडीवर येण्याआधी कटायला हवे.॥२॥
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे. ....
.
शोधूतरी किती मार्ग नवे रोज रे,
संपले किती दिस तूही जरा मोज रे,
आठवांत कशी जुन्या होती ना मौज रे,
जुने थोडे नव्यानेच रटायला हवे.॥३॥
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे...
.
झेलून तोलून जिंदगीच जगलो रे,
मनाप्रमाणे माझ्याच मस्त वागलो रे,
लहान मोठ्या कोणालाच ना त्यागलो रे,
हे जगणे आयुष्याला पटायला हवे.॥४॥
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे...
.
आयुष्यभर लढलोही अन् रडलो रे,
कधी बेभान धावलो अन् पडलो रे,
पालवी होत फुटलो कधी खुडलो रे,
आतासे मरणालाही तटायाला हवे...
तुझ्या गतीत गतीला गाठायला हवे...
.
......मदि. भिलारे
दि. १०'०४'२०१६
.
![]() |
आयुष्याला गाठायाला Life must be achieved |
Believe in yourself. Cut out negative self-talk and look for ways to stay positive and self-encouraging.
Keep trying. Even when things seem impossible or setbacks keep holding you back, focus on ways that you can develop your skills and keep soldiering forward. One of the key habits of successful people is to always look at setbacks or failures as learning opportunities.
Set goals. Mentally tough people know that in order to achieve, they need to start by having attainable goals. These goals are not necessarily easy to reach, but by having something to aim for, you will be better able to move forward and overcome obstacles.
Find support. Doing things alone can be difficult, but having a strong support system can make things easier. Mentors, friends, co-workers, and family members can cheer you on when things get tough, and even offer advice and assistance that can help you improve your chances for success.

No comments:
Post a Comment