Sunday, June 26, 2016

📄 📄 हे कागद 📄 📄 This paper

 हे कागद

हे कागद  घे अनं, शेवटी टाकून दे...
नाहीतर शुभेच्छांचे कागद काय करायचे
लोणची घालायची की पापड लाटायचे,
नाहीतर कुठल्यातरी पुस्तकात फाटून दे....़
.
वाचून वाचून डोक्याचा भूगा,
नाहीतर आठवणींच्या भेगा,
काय करायचं तुझं तू थाटून घे.....
.
साठवूनसाठवून रद्दी वाढायची
रद्दीवाला घ्यायचा नाही किड लागायची,
चांगल वाटलं तर इतरांना वाटून घे....
हे कागद शेवटी टाकूनच दे....!
..
...मनोज भिलारे
दि. 15.05.2015




Other Recourses:

Paper is widely used for a variety of purposes, and much of it gets tossed into trash cans and ends up in landfills. You can reduce your footprint by reusing the paper you accumulate in your everyday life. Learn to use a piece of paper to its fullest, recycle paper for household items, or craft with used paper to green your routine.

No comments: